कार्यालय वेळ: स. 09:45 - सायं 05:45

ग्रामपंचायत चिंबावे

तालुका :डहाणू , जिल्हा : पालघर

सरकारी योजना

ग्रामपंचायत सेवा

नागरिकांच्या सुविधेसाठी आमच्याकडे विविध सेवा उपलब्ध आहेत. सर्व सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने प्रदान केल्या जातात.

विधवा आसल्याचा स्वयंघोषणा पत्र

प्रशासन

विज जोडणी स्वयंघोषणा पत्र

प्रशासन

विभक्त कुटुंब स्वयंघोषणा पत्र

प्रशासन

कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणा पत्र

प्रशासन

राहिवाशी दाखला स्वयंघोषणा पत्र

प्रशासन

परितक्या-असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र

प्रशासन

शिक्षण व सामाजिक सुरक्षा योजना

आपल्या दारी योजना कल्याणकारी

योजना

आपल्या दारी योजना कल्याणकारी हे अभियान राबवताना विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न

बचत गट योजना

योजना

गावातील एकूण 14 बचत गट आहेत या महिलांशी स्वावलंबन या विषयावर चर्चा करून लघुउद्योग सुरु करण्यासाठी चर्चा करण्यात आली

विद्यार्थी प्रोत्साहन योजना

योजना

विद्यार्थी प्रोत्साहन योजना ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य व सन्मान प्रदान करणारी योजना आहे.

महिला व बालविकास योजना

सावित्रीबाई फुले महिला योजना

योजना

सावित्रीबाई फुले महिला आर्थिक विकास महामंडळ योजना महिलांना आर्थिक सक्षमतेसाठी स्वरोजगार, कर्ज व व्यवसाय सुरू करण्यास मदत करते.

आंगणवाडी सेवा योजना

योजना

आंगणवाडी सेवा योजना ही लहान मुलं व गर्भवती महिलांसाठी पोषण, आरोग्य, लसीकरण व शिक्षण सुविधा प्रदान करणारी योजना आहे.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना

योजना

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना मुलींच्या सुरक्षितता, शिक्षण आणि लिंग समतेस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार राबवते.

कर भरणा

कृपया गावातील तसेच गावच्या हद्दीतील सर्व वाडी- वस्त्यांवरील सर्व नागरिकांनी आपल्या घराची विहित घरपट्टी, पाणीपट्टी, पिण्याच्या पाण्याचे नवीन कनेक्शन असेल तर डिपॉझिट तसेच सर्व थकबाकीची रक्कम दि. ३१ ऑक्टोबर २०२५ पूर्वी जमा करून सहकार्य करावे.

आता घरपट्टी, पाणीपट्टी व लोकवर्गणी घरबसल्या भरु शकता. आपल्या चिंबावे   ग्रामपंचायतीचे विविध कर भरण्यासाठी आधुनिक QR Code ची सुविधा उपलब्ध:  जेणेकरून ग्रामपंचायतीचे कर्मचारी व नागरिकांचा वेळ वाचेल व करांचा भरणा लवकर करता येईल. ग्रामपंचायतीचे कर्मचारी रितसर तिन्ही पावत्या नागरिकांना घरपोहोच देतील.

घरपट्टी

QR कोड स्कॅन करा

पाणीपट्टी

QR कोड स्कॅन करा