ग्रामीण विकासात ग्रामपंचायतीची भूमिका
चिंबावे ग्रामपंचायत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. विषमुक्त शेती करण्यासाठी सप्त संपादनावर काम सुरू झाले आहे. जल ,जमीन, जंगल, जनावर, जन ( मनुष्य) शिक्षण,स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने प्रगती साधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासन हीच आमची ताकद आहे.


