कार्यालय वेळ: स. 09:45 - सायं 05:45

ग्रामपंचायत चिंबावे

तालुका :डहाणू , जिल्हा : पालघर

स्वच्छ गाव, सुंदर गाव – स्वच्छता अभियान

स्वच्छ गाव, सुंदर गाव – स्वच्छता अभियान

स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

ग्रामपंचायतीतर्फे गावात दर आठवड्याला स्वच्छता मोहिम राबवली जाते. ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, प्रत्येक घरातून कचरा वेगळा गोळा करण्याची योजना यशस्वीपणे राबवली जात आहे.