कार्यालय वेळ: स. 09:45 - सायं 05:45

ग्रामपंचायत चिंबावे

तालुका :डहाणू , जिल्हा : पालघर

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

चिंबावे गावातील शेतकरी आता ड्रिप सिंचन, सेंद्रिय खत आणि आधुनिक उपकरणांचा वापर करून शेतीत चांगले उत्पन्न मिळवत आहेत. ग्रामपंचायत आणि कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकऱ्यांना नवनवीन प्रशिक्षण दिले जात आहे.

एकेकाळी पूर्णतः कोरडवाहू शेती असलेला आमचं वाडी गाव आज वाडीशेवाडी प्रकल्पामुळे गावातील 70 ते 80 टक्के शेतकरी फळबाग ची शेती करतात.